Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!
Author: DiplomaMitra
-
११ वी – १२ वी सायन्स पेक्षा डिप्लोमा (Diploma) करून Engineering करणे का सोपे आणि फायदेशीर आहे?
११ वी – १२ वी सायन्स पेक्षा
डिप्लोमा (Diploma) करून Engineering
करणे का सोपे आणि फायदेशीर आहे?
१. Introduction (प्रस्तावना)
- शिक्षणातील १० वीचे
वर्ष म्हणजे
विद्यार्थ्यांच्या आयुष्यातील एक महत्त्वाचा Turning
Point असतो. १० वी झाल्यावर पुढे काय करायचे?
हा विद्यार्थी तसेच पालकांसमोर
पडलेला सगळ्यात मोठा प्रश्न असतो. ज्या विद्यार्थ्यांना भविष्यात Engineering करायचे
आहे, ते बहुतांश वेळा डोळे झाकून 11th Science ला Admission
घेतात. बऱ्याच
पालकांना आणि विद्यार्थ्यांना असे वाटते की, फक्त १२ वी Science च्या Marks वर पुढे Engineering ला Admission मिळते. परंतु, Engineering च्या Admission साठी लागणाऱ्या MHT-CET
व IIT-JEE सारख्या स्पर्धा परीक्षांच्या (Entrance Exams) कठीण
पातळीबद्दल (Difficulty Level) त्यांना पूर्वकल्पना नसते. योग्य माहिती
नसल्यामुळे बहुतांश विद्यार्थ्यांचा व पालकांचा ११ वी Science ला जाण्याचा निर्णय पुढे जाऊन
चुकीचा ठरू शकतो. - या सर्व मानसिक ताणावर आणि कठीण स्पर्धा
परीक्षांवर एक उत्तम पर्याय ठरू शकतो, तो म्हणजे Polytechnic
Diploma. Diploma क्षेत्रात
११ वी–१२ वीच्या तुलनेत कमी स्पर्धा (Competition)
आहे. तसेच, Diploma पूर्ण केल्यावर Engineering च्या थेट द्वितीय वर्षात, म्हणजेच Direct
Second Year (Lateral Entry) मध्ये
सहज प्रवेश मिळतो. १०
वी नंतर कमी
खर्च आणि कमी स्पर्धा असलेला हा Diploma चा मार्ग Engineering करण्यासाठी कसा उत्तम आणि फायदेशीर पर्याय
ठरू शकतो, याबाबतची
मुद्देसूद चर्चा आपण या लेखात करणार आहोत.
२. थेट इंजिनिअरिंगचा पाया (Core
Technical Base)- अकरावी–बारावी Science मध्ये General विषय शिकवले जातात, जसे की Physics,
Chemistry, Mathematics, Biology. हे
विषय Engineering साठी
आवश्यक आहेत, परंतु
त्यांचा थेट Engineering शी
संबंध नाही. दोन वर्षे Students फक्त Theoretical Knowledge, म्हणजेच Theorems, Formulas आणि Numerical Solving यामध्ये घालवतात. याउलट,
Diploma मध्ये पहिल्या वर्षापासूनच
तुम्हाला आवडीची शाखा निवडण्याचा पर्याय असतो, जसे की Computer,
Mechanical, Civil, Electrical, Electronics and Communication इत्यादी. त्यामुळे विद्यार्थ्यांना पहिल्या
वर्षापासूनच Technical Knowledge मिळते. - Diploma
च्या K-Scheme
नुसार Marking System मधील 65 ते 70% Weightage हे Practical Activities ला आहे. त्यामुळे विद्यार्थ्यांचा बहुतांश वेळ Hands-on Experience घेण्यामध्ये
जातो. त्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये चांगली Technical
Skills विकसित होतात. - Workshop
Practice सारख्या
विषयांमध्ये मुले स्वतःच्या हाताने काम करून शिकतात. Engineering
Drawing या Subject मध्ये मुले Engineering ला लागणारे Drawing Diploma Level लाच शिकून घेतात. Computer Programming या Subject मध्ये Students C, Java, Python
सारख्या Languages शिकतात. Diploma च्या
विद्यार्थ्यांना 12 आठवड्यांचे Industrial Training असते. यामध्ये विद्यार्थी स्वतः 12 आठवडे एखाद्या कंपनीमध्ये जाऊन कामाचा अनुभव
घेतात. या सगळ्यांमुळे त्यांचा Engineering चा
पाया अगदी मजबूत होतो. - जेव्हा Diploma चे विद्यार्थी Lateral
Entry द्वारे Engineering
च्या दुसऱ्या वर्षात प्रवेश मिळवतात,
तेव्हा त्यांना त्यांच्या Branch
चे सर्व Fundamental
Knowledge आधीच
आलेले असते. त्यामुळे हे विद्यार्थी Practical
Knowledge मध्ये
अकरावी–बारावी करून आलेल्या विद्यार्थ्यांपेक्षा पुढे असतात.
३. परीक्षेचे दडपण आणि स्पर्धा
परीक्षांची चिंता (No JEE/CET Tension )- अकरावी–बारावी केल्यानंतर Engineering
च्या प्रवेशासाठी CET किंवा
JEE Exam द्यावी
लागते. त्यामध्ये चांगले Percentile (90 किंवा त्यापेक्षा जास्त) मिळाले,
तरच तुम्हाला चांगल्या College
ला प्रवेश मिळतो. Engineering
ला Admission घेताना बारावीच्या Percentage ला विशेष महत्त्व नसते. CET तसेच JEE
या परीक्षा Objective Type तसेच
Problem-Solving Based असल्यामुळे
बारावीला चांगले Percentage मिळालेल्या
मुलांनाही या परीक्षांमध्ये कमी Score मिळाल्याची उदाहरणे आपल्या आजूबाजूला
पाहायला मिळतात. - बारावीची Board Exam ही Theoretical
Based असते. त्यामुळे विद्यार्थ्यांना
Board Exam चा व या Competitive Exams चा
वेगवेगळा अभ्यास करावा लागतो. त्यामुळे विद्यार्थ्यांवर
दुहेरी ताण येतो. याउलट, Diploma करणाऱ्या विद्यार्थ्यांना तिसऱ्या
वर्षाच्या Marks वर Engineering
ला Admission मिळते. त्यांना कोणतीही वेगळी Exam द्यावी लागत नाही. त्यामुळे Engineering
ला प्रवेश घेणे त्यांना सोपे
जाते आणि त्यांना वेगळ्या प्रवेश परीक्षेचा मानसिक ताण येत नाही.
४. कमी खर्च कमी स्पर्धा (Less Expenses Less compition)
- अकरावी–बारावीच्या
Colleges मध्ये Board Exam ची
तयारी करून घेतली जाते. Board Exam चा
चांगला निकाल लावणे हे Science Colleges चे उद्दिष्ट असते. त्यामुळे Science
Colleges मध्ये CET
व JEE Exam ची तयारी करून घेतली जात नाही. त्यामुळे पुढील Engineering च्या अभ्यासासाठी प्रवेश मिळवण्याकरता
विद्यार्थ्यांना बाहेर Coaching Classes किंवा Academy Join करावी लागते. अशा Coaching Classes ची Fee दोन लाखांपासून ते आठ लाखांपर्यंत आहे. अशा Classes
मुळे विद्यार्थ्यांच्या
पालकांवर आर्थिक
बोजा पडतो. - याउलट, Diploma च्या तिसऱ्या वर्षाच्या Board Exam च्या Marks वर विद्यार्थ्यांना Engineering ला Admission मिळते. त्यामुळे त्यांना कोणतेही Separate Tuition Classes लावावे लागत नाहीत. त्यामुळे Diploma
करणाऱ्या विद्यार्थ्यांच्या
पालकांवर आर्थिक बोजा पडत नाही. तसेच Diploma करणाऱ्या विविध समाजांतील विद्यार्थी व
विद्यार्थिनींकरता महाराष्ट्र शासनाच्या खूप साऱ्या Scholarships
असतात. तसेच महाराष्ट्र शासनाने
मुलींकरता शिक्षण
शुल्क माफ केल्यामुळे
मुलींचे अगदी कमी खर्चात Diploma चे
शिक्षण पूर्ण होते. विद्यार्थ्यांना Government
Polytechnic Colleges मध्ये Admission
मिळाल्यास Hostel ची Fee सुद्धा नगण्य असते. त्यामुळे मध्यमवर्गीय
कुटुंबातील विद्यार्थ्यांना Diploma
Engineering हा खूप
परवडण्यासारखा पर्याय आहे. - दरवर्षी महाराष्ट्रातून 16 ते 18
लाख विद्यार्थी CET Exam
देतात. त्यामुळे CET देऊन Engineering ला जाण्याकरता खूप मोठी स्पर्धा असते. याउलट,
दरवर्षी 80
हजार ते एक लाख विद्यार्थी Diploma
करून बाहेर पडतात. त्यामुळे Diploma
मार्गे Engineering ला जाण्याकरता खूपच कमी स्पर्धा असते.
५. करिअरच्या लवकर आणि दुहेरी संधी (Early
Job Opportunities )- १२ वी सायन्स नंतर नोकरीच्या थेट संधी नसतात,
पुढे डिग्री करणे बंधनकारक
असते. बारावी
Science झाल्यानंतर
थेट नोकरीच्या संधी उपलब्ध नसतात. तुम्हाला Degree
करणे बंधनकारक असते. याउलट,
Diploma पूर्ण
केल्यानंतर तुम्हाला
विविध क्षेत्रांतील नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच तुम्ही स्वतःचा
उद्योग सुरू
करू शकता. - Indian
Railways मध्ये
अनेकदा Diploma धारकांसाठी Recruitment निघतात.
महाराष्ट्र शासनाच्या महावितरण, सार्वजनिक बांधकाम विभाग, प्रादेशिक परिवहन कार्यालय (RTO) आणि महानगरपालिका या ठिकाणी नोकरीच्या संधी उपलब्ध होतात. तसेच
विद्यार्थी Third Year मध्ये असताना विविध कंपन्या Diploma
Colleges मध्ये येऊन विद्यार्थ्यांची Campus Recruitment करतात.
६. वेळेची बचत आणि विषयांची समानता (Time
Saving & Syllabus Match)- अकरावी–बारावीची दोन वर्षे व Engineering ची चार वर्षे, अशी Degree पूर्ण होईपर्यंत एकूण सहा वर्षे लागतात. Diploma
केल्यास Diploma ची तीन वर्षे व Engineering ला Direct
Second Year ला Admission
मिळाल्यामुळे त्याची तीन वर्षे,
अशी एकूण सहा वर्षे लागतात. त्यामुळे Diploma केल्यास कोणताही अतिरिक्त वेळ वाया जात नाही. याउलट,
Diploma केल्यामुळे विद्यार्थ्यांचा
आपल्या Branch विषयाचा पाया भक्कम झालेला असतो. त्यामुळे त्यांना Direct
Second Year ला गेल्यावर तेथील अभ्यासक्रम
सोपा जातो.
७. Conclusion (निष्कर्ष)
- दहावीनंतर
ज्या विद्यार्थ्यांचे व पालकांचे पुढे Engineering
करायचे हे ठरलेले आहे,
त्यांच्यासाठी Diploma हा Science
पेक्षा कधीही आर्थिकदृष्ट्या
फायदेशीर व मानसिक ताण कमी करणारा पर्याय आहे. विद्यार्थी व पालकांनी
CET व JEE
च्या Percentile च्या मागे धावण्यापेक्षा Practical Skills वर
लक्ष दिले, तर
तुम्हालाही Diploma हा
पर्याय योग्य वाटेल. - तुम्ही कोणता पर्याय निवडत आहात, ते मला Comment
मध्ये नक्की कळवा.
तुमच्या पुढील वाटचालीसाठी मनापासून
शुभेच्छा!
- शिक्षणातील १० वीचे
-
MSBTE K-Scheme First Year मध्ये चांगला स्कोअर कसा करावा? (Super Study Tips)
MSBTE K-Scheme First Year मध्ये चांगला स्कोअर कसा करावा? (Super Study Tips)
१. Introduction (प्रस्तावना)- नवीन शैक्षणिक धोरण (NEP 2020) नुसार Maharashtra State Board of Technical Education (MSBTE) कडून Diploma विद्यार्थ्यांकरिता 2023-24 पासून नवीन K-Scheme लागू करण्यात आली आहे.
- जुन्या I-Scheme मध्ये Industrial Training सहा आठवड्यांचे होते, मात्र आता K-Scheme मध्ये ते बारा आठवड्यांचे करण्यात आले आहे, ज्यामुळे प्रत्यक्ष कामाचा चांगला अनुभव मिळतो.
- नोकरीच्या संधी वाढवण्याकरता आधुनिक अभ्यासक्रमाचा (Syllabus) समावेश करण्यात आला आहे, जसे की Python, AI, EV, IoT आणि Machine Learning.
- K-Scheme मध्ये इंग्रजी व मराठीतून परीक्षा देण्याचा पर्याय (Option) उपलब्ध करून देण्यात आला आहे.
- K-Scheme मध्ये Multiple Entry / Multiple Exit पर्याय उपलब्ध करून दिल्यामुळे प्रथम किंवा द्वितीय वर्ष पूर्ण झाल्यावर शिक्षण सोडल्यास ते शिक्षण वाया जात नाही.
- First Year मध्ये तुम्हाला Mathematics, Science (Physics & Chemistry) आणि Communication Skills हे विषय असतात. या विषयांचे Concepts clear झाल्यावर पुढील अभ्यासक्रम तुम्हाला सोपा जातो, कारण पुढील वर्षांचा अभ्यास याच विषयांवर आधारित असतो.
- First Year मध्ये तुम्ही चांगला Score केला, तर तुम्हाला Branch Change (शाखा बदलण्याचा) पर्याय पण मिळतो.
- थोडक्यात, K-Scheme First Year मध्ये तुम्हाला चांगला Score कसा मिळू शकतो, याबाबतच्या महत्त्वाच्या Tips वर आपण येथे चर्चा करणार आहोत.
२. Understand the K-Scheme Syllabus (अभ्यासक्रम समजून घ्या)- K-Scheme मध्ये Unit Tests, Theory Exams, Manual Marks, Practical Exams आणि SLA Marks अशा प्रकारे Evaluation (मूल्यमापन) होते.
-
एकूण 850 Marks चे वर्गीकरण खालीलप्रमाणे आहे:
- Unit Tests: 90 Marks (10.6%) Weightage
- Theory Final Exams: 210 Marks (24.7%) Weightage
- Manual Marks: 225 Marks (26.5%) Weightage
- Practical Exams: 175 Marks (20.6%) Weightage
-
SLA Marks (Self Learning Assessment):150 Marks (17.6%) Weightage
- लक्षपूर्वक पाहिल्यावर असे लक्षात येते की, Total Theory Exams ला 300 Marks (35.3%) चे Weightage आहे आणि Practical संबंधी सर्व Activities करिता 550 Marks (64.7%) चे Weightage आहे. यावरून K-Scheme ही खूपच सोपी आणि Practical-Oriented असल्याचे दिसून येते.
-
३. Subject-Wise Strategy (विषयानुसार अभ्यासाची पद्धत)- I. Basic Physics & Basic Chemistry:
- Basic Physics व Basic Chemistry या विषयाची final exam ही MCQ type असल्यामुळे या विषयांचा detail मध्ये अभ्यास करावा लागतो.
- Basic Physics विषयांमध्ये खूप सारे diagrams, formulas, numericals आणि SI units लक्षात ठेवावे लागतात.
- तसेच या विषयांची unit test ही subjective असते, म्हणजे unit test मध्ये definitions, differences आणि numerical examples solving अशा प्रकारचे questions असतात.
- प्रत्येक teacher, unit test च्या अगोदर important questions ची एक question bank देतात, त्यामधील questions परीक्षेत येण्याचे खूप जास्त chances असतात. त्यामुळे unit test ला चांगला score केल्यास चांगले percentage मिळण्याची शक्यता वाढते.
- तसेच unit test च्या वेळेस syllabus कमी असतो, त्यामुळे कमी अभ्यास करूनही चांगले marks मिळतात. Final exam ही multiple-choice असल्यामुळे teachers नी दिलेली MCQ question bank तसेच book च्या पाठीमागे असलेले MCQs solve केल्यास चांगले marks मिळतात. Physics विषयाचे formulas व Chemistry मधील reactions दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात.
- II. Basic Mathematics:
- Basic Mathematics हा विषय 100 marks साठी असतो, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks ची final exam असते. Unit test चा syllabus कमी असतो, त्यामुळे तिथे 30 पैकी 30 marks पाडण्याचा प्रयत्न करावा.
- या विषयामध्ये step-by-step solve करण्याकरता marks असल्यामुळे परीक्षेमध्ये answers लिहिताना steps न वगळता पूर्ण steps लिहाव्या.
- Mathematics या विषयाकरता calculator परीक्षेमध्ये allow केले जाते. त्यामुळे विद्यार्थ्यांनी scientific calculator कसे वापरावे हे अगोदर शिकून घ्यावे, जेणेकरून वेगाने calculations करता येतील.
- MSBTE च्या website वर जुन्या question papers उपलब्ध आहेत, प्रत्येक विद्यार्थ्याने कमीत कमी पाच question papers सोडवल्यास त्याचा खूप मोठा फायदा होतो.
- पाचवी question paper टाईम (Time) लावून सोडवावी, जेणेकरून वेळेत paper पूर्ण होतो हे समजेल. अभ्यास करताना स्वतःचे एक formula book बनवा, ज्याच्यामध्ये फक्त formulas असतील, त्यामुळे तुम्हाला परीक्षेच्या अगोदर revision करणे सोपे जाईल.
- III. Communication Skills:
- Communication Skills या विषयाची theory 100 marks साठी असते, त्यापैकी 30 marks unit tests चे असतात व 70 marks हे final exam साठी असतात.
- येथे पण unit test ला कमी syllabus असतो, त्यामुळे विद्यार्थ्यांनी 30 पैकी 30 marks मिळवण्याचा प्रयत्न करावा.
- Final exam मध्ये Active-Passive Voice, Prepositions, Conjunctions, Tenses तसेच Letter Writing, Report Writing, Email Writing या विषयांवर questions विचारले जातात.
- Teachers नी दिलेल्या notes तसेच YouTube videos वापरून grammar चा detail मध्ये अभ्यास करावा.
- तसेच एखाद्या मित्रासोबत रोज थोडा वेळ तरी English मध्ये बोलल्यास grammar मध्ये चांगली सुधारणा होते.
- Letter Writing व Report Writing याचे fix formats असतात, ते दोन-तीन वेळा लिहून काढल्यास चांगले लक्षात राहतात व marks चांगले मिळतात.
- परीक्षेमध्ये प्रभावीपणे answers लिहिण्याकरता चांगली vocabulary असणे आवश्यक आहे, त्यासाठी कमीत कमी रोज दहा English शब्द पाठ करावे.
- एकूण 850 पैकी 225 Marks हे फक्त manual completion साठी राखीव आहेत. तुम्ही college मध्ये regular हजर राहिलात आणि आपले manuals वेळेवर complete करून check करून घेतलेत, तर तुम्हाला 200 ते 225 marks आरामात मिळू शकतात.
- Regular attendance असल्यामुळे तसेच practical batches ला कमी विद्यार्थी असल्यामुळे विद्यार्थी व teachers मध्ये एक चांगले relation build-up होते, ज्याचा थेट फायदा internal marks मिळवताना होतो. त्यामुळे practical ला regular attendance असणे खूप महत्त्वाचे आहे.
- तसेच Self-Learning Assessment (SLA) करिता 850 पैकी 150 Marks दिलेले आहेत. या अंतर्गत teachers तुम्हाला घरून solve करण्याकरता assignments देतात. त्या वेळच्या वेळी पूर्ण करून सबमिट केल्यास 140 ते 150 marks सहज मिळतात.
- रोज वर्गात शिकवलेला भाग रोजच्या रोज वाचा आणि त्याची नियमितपणे revision करा.
- जे practical आज कॉलेजमध्ये झालेले आहे, त्याचे manual आजच संध्याकाळी किंवा रिकाम्या वेळेत complete करून टाका.
- सकाळी उठल्यापासून college ला जाईपर्यंत, तसेच college मधून आल्यानंतर रात्री झोपेपर्यंत कोणत्या गोष्टी करायच्या आणि कोणत्या विषयाचा अभ्यास करायचा, याचे अर्ध्या-अर्ध्या तासानुसार section-wise नियोजन (Planning) करा.
- आता प्रत्येक विद्यार्थ्याकडे mobile आहे, त्यामुळे social media तसेच gaming च्या मोहापासून दूर राहा. तुमचा वेळ खूप precious आहे, तो नको त्या गोष्टींमध्ये वाया घालवू नका. Mobile चा उपयोग अतिशय काळजीपूर्वक आणि फक्त अभ्यासासाठी (Study) करा.
४. The Importance of Manuals, Practicals and SLA (मॅन्युअल्सचे महत्त्व)५. अभ्यासाचे वेळेचे नियोजन (Time Management)साधारणपणे सर्व diploma colleges चा time हा सकाळी 10:00 वाजल्यापासून ते संध्याकाळी 6:00 वाजेपर्यंत असतो. खूपच busy schedule असल्यामुळे time management करणे खूप महत्त्वाचे आहे. खालील tips वापरल्यास तुमचा खूप सारा वेळ वाचेल आणि अभ्यासही सोपा होईल:६. Conclusion (निष्कर्ष)Diploma च्या प्रथम वर्षात चांगले marks मिळवणे ही काही अवघड गोष्ट नाही, फक्त गरज आहे ती योग्य planning ची आणि सातत्यपूर्ण अभ्यासाची. Diploma चे प्रथम वर्ष हा संपूर्ण diploma चा पाया (Base) आहे. इथे जर तुमच्या सर्व concepts clear झाल्या, तर second व third year ला तुम्हाला चांगले marks मिळवून तुमच्या आवडीच्या degree college ला प्रवेश (Admission) मिळवणे खूपच सोपे जाईल.तुम्हा सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या पुढील diploma journey करता मनापासून खूप-खूप शुभेच्छा (All the Best)!
- I. Basic Physics & Basic Chemistry:
-
Practical No. 15: Determination of Thinner Content in Oil Paint
Practical No. 15: Determination of Thinner Content in Oil Paint
XIII Interpretation of ResultsPercentage of thinner content in oil paint was determined by heating at 120°C. Weight loss represented volatile thinner that evaporated. Calculated thinner percentage indicated paint’s composition and application suitability.XIV Conclusions and Recommendations- Conclusion: Oil paints contain significant volatile thinner which evaporates during drying.
- Recommendation: Preheat oven, use desiccator for cooling, and accurately weigh samples for precise results.
XV Practical Related Questions1. Weight of paint decreases after heating, explain.- Answer: The weight of paint decreases after heating because the volatile components (thinner/solvent) present in the paint evaporate due to heat. Paint is a mixture of pigments, binders, and volatile solvents. When heated at 120°C, the volatile thinner evaporates completely, leaving behind only the non-volatile solid components (pigments and binders), resulting in weight loss.
2. Write the use of Desiccator.- Answer: A desiccator is used to cool heated samples in a moisture-free environment. It prevents the absorption of moisture from the atmosphere by the dried sample during cooling. This ensures accurate weight measurement as any absorbed moisture would increase the weight, leading to incorrect calculations of thinner content. It contains a desiccant like CaCl₂ or silica gel to absorb moisture.
3. Give reason, the oven should be previously heated.- Answer: The oven should be preheated to the required temperature (120°C) before placing the paint sample so that the sample immediately reaches the desired temperature. This ensures consistent heating conditions and complete evaporation of thinner. If the oven is not preheated, the sample would heat gradually, giving variable results and incomplete drying of the paint.
4. Mention the role of CaCO₃ in desiccator.- Answer: CaCl₂ (Calcium chloride) , not CaCO₃, is commonly used as a desiccant. Calcium chloride is a hygroscopic substance that absorbs moisture from the air inside the desiccator, maintaining a dry environment. This prevents the cooled sample from absorbing atmospheric moisture, ensuring accurate weight measurement after heating.
5. Write the temperature at which paint is heated in electric oven.- Answer: The paint sample is heated in the electric oven at 120°C for one hour. This temperature is sufficient to evaporate all volatile thinner content from the paint without decomposing the non-volatile components. The temperature is maintained constant throughout the heating process to ensure complete evaporation of thinner.
-
Practical No. 14: Flash Point by Abel’s Closed Cup Apparatus
Practical No. 14: Flash Point by Abel’s Closed Cup ApparatusXIII Interpretation of ResultsFlash point of lubricating oil was successfully determined using Abel’s closed cup apparatus. Closed cup method gave lower flash point values compared to open cup method due to confined vapours.XIV Conclusions and Recommendations- Conclusion: Closed cup method is more suitable for oils with low flash points (below 49°C).
- Recommendation: Use correct thermometer, maintain 1-1.5°C per minute heating, and conduct test in dark room for better visibility.
XV Practical Related Questions1. Write the precautions while performing the practical.- Answer: Precautions include:
- (i) Fill oil carefully to avoid bubbles and ensure oil is not above the filling mark,
- (ii) Conduct test in a dark room for better visibility of flash,
- (iii) Use correct range of thermometer,
- (iv) Maintain temperature increase at 1 to 1.5°C per minute,
- (v) Stir oil continuously except during introduction of test flame,
- (vi) Ensure sliding shutter operates smoothly,
- (vii) Standard test flame should be of prescribed size.
2. Give the limitations of Abel’s close cup apparatus.- Answer: Limitations include:
- (i) Suitable only for oils with flash point below 49°C,
- (ii) Not suitable for viscous oils,
- (iii) Closed cup method may not reflect actual fire hazard in open conditions,
- (iv) Results may vary if the apparatus is not cleaned properly,
- (v) Requires careful temperature control and dark room conditions for accurate results.
3. Explain the significance of fire & flash point.- Answer: Flash point indicates the minimum temperature at which oil gives sufficient vapours to ignite momentarily, helping determine storage and transport temperature limits. Fire point indicates the temperature at which oil burns continuously for at least 5 seconds. Both parameters are crucial for fire safety, detecting volatile contaminants, identifying oils, and selecting appropriate lubricants for specific working temperatures.
4. Name the apparatus used for flash point & fire point determination.- Answer: Apparatus used:
- (i) Cleveland Open Cup Apparatus – for flash and fire point of high flash point oils,
- (ii) Abel’s Closed Cup Apparatus – for flash point of oils below 49°C,
- (iii) Pensky-Martens Closed Cup Apparatus – for flash point of oils,
- (iv) Tagliabue Open Cup Apparatus – for flash and fire point, and
- (v) Koehler Open Flash Tester.
-
Practical No. 13: Flash and Fire Point by Cleveland’s Open Cup Apparatus
Practical No. 13: Flash and Fire Point by Cleveland’s Open Cup Apparatus
XIII. Interpretation of ResultsFlash point and fire point of lubricating oil were successfully determined. Oil showed distinct flash at flash point, followed by continuous burning at fire point. Values indicate oil’s volatility and fire resistance.XIV. Conclusions and Recommendations- Conclusion: The lubricating oil can be safely used up to its flash point temperature.
- Recommendation: Conduct test in draft-free area, avoid breathing over oil, and heat at 3-5°C per minute for accurate results.
XV. Practical Related Questions & AnswersQ1. Write the precautions should be taken while performing the practical.- Answer: Precautions include:
- (i) Perform the test in a draft-free laboratory space.
- (ii) Avoid breathing directly over the open oil surface to prevent inhalation of vapours.
- (iii) Maintain an accurate heating rate of 3 to 5°C per minute.
- (iv) Introduce the test flame from the standard specified distance.
- (v) Use the correct temperature range thermometer.
- (vi) Fill the oil cup exactly up to the filling mark.
- (vii) Ensure the test flame is kept at a standard bead size.
- (viii) Note the temperature carefully the exact moment the first flash appears.
Q2. For which type of oil Cleveland open cup apparatus is used to determine flash point.- Answer: Cleveland open cup apparatus is generally used for the determination of flash points of fuel oils and other heavy oils having flash points above 79°C. It is highly suitable for oils with higher flash points and is commonly used for industrial lubricating oils, heavy petroleum products, and other high-viscosity industrial fluids. It is not suitable for volatile oils with very low flash points.
Q3. Explain the procedure to mount thermometer in the oil cup.- Answer: The thermometer is mounted vertically by means of a firm laboratory clamp in such a way that the bottom of the bulb is about 1 cm above the absolute bottom of the cup. The thermometer should be positioned centrally and must not touch the metallic sides of the cup. The bulb should be completely immersed in the oil sample without touching the container to ensure accurate measurement of oil temperature.
Q4. State the heating rate of oil in this experiment.- Answer: The oil should be heated at a steady rate of about 3 to 5°C per minute during the general determination of flash and fire points using Cleveland’s open cup apparatus. As the temperature approaches the expected flash point, the heating rate is carefully controlled, and the test flame is introduced periodically after every degree rise in temperature.
-
Practical No. 12: Steam Emulsification Number
Practical No. 12: Steam Emulsification Number
XIII. Interpretation of ResultsSeparation time varied among different lubricating oils. An oil with a shorter separation time (lower steam emulsification number) is better for high-speed engines as it quickly releases water from the lubrication system.XIV. Conclusions and Recommendations- Conclusion: An oil with the lowest steam emulsification number is best for industrial applications as it breaks the emulsion quickly.
- Recommendation: Shake all tubes vigorously for the exact same duration and accurately record the separation time using a precise stopwatch.
XV. Practical Related Questions & AnswersQ1. Explain why a good lubricating oil should possess a low steam emulsion number.- Answer: A good lubricating oil has a low steam emulsification number because it does not form stable emulsions with water. A low emulsion tendency prevents the formation of oil-water mixtures that can trap dirt, grit, and other foreign matter. If trapped, these dirt particles cause abrasion and wear of lubricated machine parts. A low number ensures that if water enters the system, the mixture breaks quickly into distinct layers, allowing smooth lubrication.
Q2. Is it possible to get an emulsion by mixing two miscible liquids?- Answer: No, an emulsion cannot be formed by mixing two miscible liquids. An emulsion is a colloidal dispersion of two immiscible liquids (like oil and water) where one liquid is dispersed in the other as fine droplets. Miscible liquids completely dissolve in each other to form a single homogeneous solution, not an emulsion. Emulsions strictly require two immiscible liquids and an emulsifying agent to stabilize the mixture.
-
Practical No. 11: Determination of Effect of Temperature on Viscosity using Redwood Viscometer-I
Practical No. 11: Determination of Effect of Temperature on Viscosity using Redwood Viscometer-I
XIII. Interpretation of ResultsViscosity of lubricating oil decreased with increasing temperature. Flow time was highest at 40°C and lowest at 80°C, confirming an inverse relationship between viscosity and temperature.XIV. Conclusions and Recommendations- Conclusion: Viscosity decreases with an increase in temperature, which increases the flow rate of the oil.
- Recommendation: Filter the oil thoroughly before testing, level the viscometer properly, and ensure accurate temperature control for reliable measurements.
XV. Practical Related Questions & AnswersQ1. Describe the process for cleaning of Redwood viscometer.- Answer: Clean the viscometer by following these steps:
- (i) Removing all residual oil from the cup.
- (ii) Using a suitable solvent (like petroleum ether or benzene) to dissolve any remaining oil.
- (iii) Rinsing thoroughly with the solvent and then with distilled water.
- (iv) Passing a stream of air to remove all traces of the solvent.
- (v) Ensuring the jet is completely clean and unobstructed.
- (vi) Drying the viscometer completely before its next use.
Q2. Explain the importance of water bath in the Redwood viscometer.- Answer: The water bath provides a constant and uniform temperature for heating the oil sample. It ensures that the oil reaches the desired temperature uniformly without any localized overheating. Maintaining a constant temperature during the experiment is essential because the viscosity of oil is highly dependent on temperature.
Q3. Write precautions to be taken while performing the practical.- Answer: Precautions include:
- (i) Filter the oil to remove any solid particles or impurities.
- (ii) Level the viscometer perfectly using the leveling screws.
- (iii) Place the receiving flask correctly to avoid foaming.
- (iv) Maintain an accurate temperature by constant stirring of the water bath.
- (v) Start and stop the stopwatch precisely when the oil reaches the markers.
- (vi) Ensure the oil stream strikes the neck of the receiving flask.
- (vii) Completely drain the oil after each reading.
Q4. Explain proper way to place the receiving flask.- Answer: The receiving flask should be placed immediately below and in line with the discharging jet. The oil stream from the jet should strike the neck of the receiving flask to prevent foaming. The flask must be kept steady and not moved during the experiment, and the 50 ml mark should be clearly visible at eye level for accurate timing.
Q5. Name various types of viscometer.- Answer: Types of viscometers include:
- (i) Redwood Viscometer (No. I and No. II)
- (ii) Saybolt Viscometer
- (iii) Engler Viscometer
- (iv) Ostwald Viscometer
- (v) Brookfield Viscometer (rotational)
- (vi) Falling Ball Viscometer
- (vii) Capillary Viscometer
- (viii) Rotational Viscometers
-
Practical No. 10: Determination of Rate of Corrosion at Different Temperatures for Aluminium
Practical No. 10: Determination of Rate of Corrosion at Different Temperatures for Aluminium
XIII. Interpretation of ResultsMaximum weight loss of aluminium occurred in HCl at higher temperature. Corrosion rate increased with temperature for all media. Alkaline medium also showed significant corrosion at elevated temperatures.XIV. Conclusions and Recommendations- Conclusion: Metal deterioration is maximum in acidic medium at higher temperatures.
- Recommendation: Handle acids carefully, dry aluminium strips completely before weighing, and maintain accurate temperature control for reliable results.
XV. Practical Related Questions & AnswersQ1. State the acid when maximum change in weight is observed.- Answer: Maximum change in weight is observed in Hydrochloric acid (HCl) among all the acids tested. This is because HCl is a strong acid and aluminium reacts vigorously with HCl, displacing hydrogen and forming aluminium chloride. The reaction rate is maximum in HCl, leading to the highest weight loss.
Q2. Name the gas liberated when aluminium is dipped in hydrochloric acid.- Answer: The gas liberated is Hydrogen (H₂).
- Chemical Reaction: 2Al + 6HCl → 2AlCl₃ + 3H₂↑. The hydrogen gas is released as bubbles during the reaction between aluminium and hydrochloric acid.
Q3. Name the compound formed when aluminium reacts with hydrochloric acid.- Answer: The compound formed is Aluminium Chloride (AlCl₃). The reaction produces aluminium chloride which dissolves in the solution, and the aluminium strip loses weight as it dissolves.
Q4. Mention type of film formed after dipping metal in hydrochloric acid.- Answer: No protective film is formed when aluminium is dipped in HCl. In fact, the oxide layer (Al₂O₃) which normally protects aluminium from corrosion is also attacked by HCl, exposing the metal surface to further corrosion. However, in HNO₃, a protective passive oxide film is formed.
-
Practical No. 09: Preparation of Corrosive Medium for Aluminium
Practical No. 09: Preparation of Corrosive Medium for Aluminium
XIII. Interpretation of ResultsNormal solutions of HCl, H₂SO₄, HNO₃, and NaOH were successfully prepared using normality formula N₁V₁ = N₂V₂. Calculated volumes from concentrated acids/bases were accurately determined for desired normality.XIV. Conclusions and Recommendations- Conclusion: Corrosive media of desired concentrations can be prepared using normality equation.
- Recommendation: Always add acid to water (never water to acid) with stirring, wear safety equipment, and label all solutions properly.
XV. Practical Related Questions & AnswersQ1. Mention the type of corrosion takes place when metal comes in contact with acids/base.- Answer: When metal comes in contact with acids/bases, Wet corrosion (also called Electrochemical corrosion) takes place. In acidic medium, hydrogen gas is liberated, and the metal dissolves forming metal salts. In alkaline medium, metals like aluminium dissolve forming metal aluminates. This type of corrosion is due to the electrochemical reaction at the metal surface.
Q2. State the precaution taken for preparation of dilute acids/base.- Answer: Precautions include:
- (i) Always add acid to water (never add water to concentrated acid) to prevent splashing.
- (ii) Use safety goggles and gloves.
- (iii) Stir continuously while adding acid.
- (iv) Use proper glassware and handle carefully.
- (v) Work in a well-ventilated area.
- (vi) Prepare solution in a heat-resistant glass beaker as dilution generates heat.
Q3. Prepare 250 ml of 2 N HCl from the given 10 N HCl.- Answer:
- Formula: N₁V₁ = N₂V₂
- Given: N₁ = 10 N, N₂ = 2 N, V₂ = 250 ml
- Calculation:
V₁ = (N₂ × V₂) / N₁
V₁ = (2 × 250) / 10
V₁ = 50 ml - Conclusion: Therefore, take 50 ml of 10 N HCl and make the volume up to 250 ml by adding distilled water slowly with constant stirring.